Monday, August 11, 2008

अठवतं आजही मला........

अठवतं आजही मला........

पहिल्यांदा तुला बघितल्यावर,

मित्र मिळाल्याचा आनंद होतांना...


तुझ्या-माझ्या नात्यात

जिवलग मैत्री फुलतांना,


सोबत घालवलेल्या क्षनातनं ,

नकळत जवळ येतांना......