Wednesday, October 10, 2007

अपेक्षा ........

काही गोष्टी मागुन मिळत नाहीत,
आणि त्या मागुंन मिळवायच्या पण नसतात ,

त्या मिळाल्या तर अवर्णनीय आनंद होतो,
नाही.. तर ते दु:ख स्वत:च पचवायच असत

अपेक्षांच हे असच असत........

-नचिकेत

2 comments:

abhas said...

"expect" and u got to expect trouble to come your way :)

rachana said...

Apeksha is my frnd... ;)jus kidding...nice post...i think u can elaborate it even more...